Hyderabad Gang Rape Case: पोलिसांनी 5 आरोपींना ओळखले, 3 अल्पवयीन मुलांचा समावेश, 2 जण अटकेत
5 लोकांची ओळख पटली असून त्यापैकी 3 अल्पवयीन आहेत. डीसीपी म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे 5 आरोपींची ओळख पटली आहे.
हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना पश्चिम विभागाचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) जोएल डेव्हिस म्हणाले की, या प्रकरणातील संशयित आरोपी सादुद्दीन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी असेही सांगितले की 5 लोकांची ओळख पटली असून त्यापैकी 3 अल्पवयीन आहेत. डीसीपी म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे 5 आरोपींची ओळख पटली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)