पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12.30 वाजता 'जनऔषधी दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जनऔषधी केंद्रांचे मालक आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
Tweet
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोपहर 12:30 बजे 'जन औषधि दिवस' के अवसर पर आयोजित एक कार्यक्रम में शामिल होंगे। प्रधानमंत्री जन औषधि केंद्र के मालिकों और योजना के लाभार्थियों के साथ वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बातचीत करेंगे।
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/n2N38K8oKR
— ANI_HindiNews (@AHindinews) March 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)