PM Narendra Modi: बेंगळुरूमध्ये पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांची घेतली भेट; चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी लॅंडिंग नंतर पहिली भेट (Watch Video)

दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपवताच पीएम नरेंद्र मोदी हे बेंगळूर मध्ये दाखल झाले आहे.ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट घेत आहे. त्यांना चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी लॅंडिंग नंतर अभिनंदन करत आहे.

PM modi ISRO team

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बेंगळुरू येथील एलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमची भेट घेतली. इस्रो सुविधेवर येताच पंतप्रधान मोदींचे इस्रो प्रमुख एस सोमनाथ आणि त्यांच्या टीम सदस्यांनी स्वागत केले. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान यशस्वीपणे उतरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement