Video: रुग्णाच्या जीवाशी खेळ! हॉस्पिटलच्या बेडवर झोपलाय कुत्रा, उत्तर प्रदेशातील सराकरी दवाखान्यातील व्हिडिओ व्हायरल

रुग्णायलच्या बेडवर भटका कुत्रा आराम करताना दिसत आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Uttar Pradesh Video PC X

Video: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रुग्णायलच्या बेडवर भटका कुत्रा आराम करताना दिसत आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओत आणखी एक कुत्रा दिसत आहे जो रुग्णाच्या बेडच्या खाली झोपला आहे. या व्हिडिओमुळे सरकारी रुग्णालयाच्या अस्वच्छतेवर आणि सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उभा झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा- भयावह मगरीला कोंबडीने दिला चकवा, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

 बुलंदशहरातील व्हिडिओ व्हायरल 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)