Suheldev Superfast Express Viral Video: ट्रेनमध्ये प्रवाशी संतापले, चक्क टीसीला टॉयलेटमध्ये केलं बंद, पाह काय घडले 'त्या' ट्रेनमध्ये
प्रवाशांनी चक्क तिकीट कलेक्टरची कॉलर पकडून त्याला शौचालयात बंद केलं.
Suheldev Superfast Express Viral Video : सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये संतापलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केल्याची घटना समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेत लाईट गेली होती. लाईट गेल्यामुळे एसी आणि फॅन बंद पडले. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवाशांना उकाड्याने त्रास झाला. त्यामुळे प्रवाशांनी वैतागून टीसीला टॉयलेट मध्ये बंद केले. सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस दिल्लीहून उत्तर प्रदेशच्या गाझीपुरसाठी निघाली होती. ही घटना समजताच रेल्वेचे अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संतप्त प्रवाशांना शांत करत तातडीने तांत्रिक बिघाड दूर केला.
VIDEO | Due to a power failure in B1 and B2 coaches, the angry passengers created a ruckus and locked the TTE in the toilet in the Suhaildev Superfast Express going from Anand Vihar Terminal to Ghazipur on Friday. Soon after the departure of the train from Anand Vihar Terminal,… pic.twitter.com/cr1pIk5KSX
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

