Viral Video: प्रवाशाने इंडिगोच्या पायलटच्या नाकावर मारली ठोस , नेमकं काय घडलं?
विमानातून प्रवास करताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने इंडिगोच्या कॅप्टनला ठोस मारल्याची घटना घडली आहे.
Viral Video: विमानातून प्रवास करताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने इंडिगोच्या कॅप्टनला ठोस मारल्याची घटना घडली आहे. फ्लाइट विलंब करणार याची घोषणा करत असताना, कॅप्टनला प्रवाशाने मारलं. रागाच्या भरात प्रवाशाने मागच्या रांगेतून येऊन ठोस मारली. या घटनेचा व्हिडिओ एकाने कॅमेरात कैद केला आहे. फ्लाइट ड्युटी टाईम मर्यादा दीर्घ प्रतीक्षेनंतर ही घटना घडली. ही फ्लाइट कोणती आई हे अद्याप समजू शकले नाही.
A passenger punched an Indigo capt in the aircraft as he was making delay announcement. The guy ran up from the last row and punched the new Capt who replaced the previous crew who crossed FDTL. Unbelievable ! @DGCAIndia @MoCA_GoI pic.twitter.com/SkdlpWbaDd
— Capt_Ck (@Capt_Ck) January 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2024 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

