Bihar Bridge Collapse: बख्तियारपूर- ताजपूर गंगा महासेतू पुलाचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
बिहार येथील समस्तीपूर येथे बख्तियारपूर-ताजपूर गंगा महासेतू पुलाचा भाग कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पूलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. घटनेनंतर बांधकाम संस्थेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल ढिगारा उचलण्यास मदत करत आहे.
Bihar Bridge Collapse: बिहार येथील समस्तीपूर येथे बख्तियारपूर-ताजपूर गंगा महासेतू पुलाचा भाग कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पूलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. घटनेनंतर बांधकाम संस्थेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल ढिगारा उचलण्यास मदत करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच हा पूलावर स्पॅन बसवण्यात आला होता. मात्र, रविवारी पूलावरचा स्पॅन कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी बख्तियारपूर-ताजपूर गंगा महासेतूची पायाभरणी केली. (हेही वाचा- उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळला गॅस सिलिंडर)
पूल कोसळला
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Pune Metro Accident Viral video: पुण्यातील चिंचवड येथे मेट्रो कामादरम्यान स्टील खांबाची चौकट कोसळली, अनेक वाहनांचे नुकसान
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement