Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विशेष मागास जमातीच्या मुलांसाठी हेलिकॉप्टर राईडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 88 मुलांनी हेलिकॉप्टरचा प्रवास केला. सध्या मुलांच्या या हेलिकॉप्टर राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Cyclone Biparjoy Update: येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ वेग पकडणार; कुठे होणार परिणाम? जाणून घ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)