IndiGo Offer: फक्त 1616 रुपयांत विमान प्रवासाची संधी! इंडिगोची जबरदस्त ऑफर (See Post)

03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान हवाई तिकिटांचे बुकिंग करता येईल. आणि 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यान प्रवास करू शकतील.

IndiGo Offer: फक्त 1616 रुपयांत विमान प्रवासाची संधी! इंडिगोची जबरदस्त ऑफर (See Post)
IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

IndiGo ने 16 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सर्व देशांतर्गत मार्गांवर "स्वीट 16" वर्धापनदिन ऑफर सादर केली आहे. यादरम्यान तिकीटाची किंमत 1616 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही ऑफर आज 3 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 5 ऑगस्ट रोजी संपेल. 03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान हवाई तिकिटांचे बुकिंग करता येईल. आणि 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यान प्रवास करू शकतील.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2022 01:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).