Lucknow Valentine's Day: दारूच्या नशेत 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी दोन तरुणींमध्ये प्रियकरावरून हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लखनऊमध्ये दारूच्या पार्टीनंतर तरुणांमध्ये मारामारी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lucknow Valentine's Day: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लखनऊमध्ये दारूच्या पार्टीनंतर तरुणांमध्ये मारामारी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दारूच्या नशेत असलेल्या दोन मुली एकमेकांशी भांडत आहेत. यादरम्यान ते एकमेकांना शिवीगाळ करतानाही दिसले. हा व्हिडिओ शहरातील सुशांत गोल्फ सिटी परिसरातील प्लासिओ मॉलचा आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मॉलमध्ये दारूची पार्टी सुरू होती. यावेळी दोन मुलींनी आपल्या प्रियकरावरून एकमेकांशी भांडण सुरु केलं. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उपस्थित लोकांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)