Odd-Even Vehicle System In Delhi: दिल्ली सरकारचा प्रदूषणावर महत्त्वपूर्ण निर्णय! आता राजधानीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर कालावधीत लागू होणार ऑड-इव्हन फॉर्म्यूला

दिल्लीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, हवेची गुणवत्ता सतत खराब होत असल्याचे पाहून, दिल्ली-एनसीआरमध्ये GREP चा चौथा टप्पा लागू करण्यात आला. त्याचवेळी राजधानीत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासह दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

Delhi Pollution (PC - PTI)

Odd-Even Vehicle System In Delhi: दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, हवेची गुणवत्ता सतत खराब होत असल्याचे पाहून, दिल्ली-एनसीआरमध्ये GREP चा चौथा टप्पा लागू करण्यात आला. त्याचवेळी राजधानीत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासह दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदी लागू करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement