Couple Romance on Bike in Rajasthan: भरधाव दुचाकीवर अश्लिल कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई (Watch Video)

हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी यावर कारवाई सुरु केली

Viral Kissing Video PC TWITTER

Couple Romance on Bike in Rajasthan: राजस्थान येथील कोटा परिसरात एक जोडपं भरधाव दुचाकीवर अश्लिल कृत्य  करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी यावर कारवाई सुरु केली. ही घटना NH 52 बुंदी हर्बल गार्डनजवळ घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला बाईकच्या इंधन टाकीवर बसली आहे आणि दोघे रोमान्स करत आहे. व्हायरल व्हिडिओतील बाईकच्या नंबरची तपासणी करत पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. भरधाव दुचाकीवर अश्लिल कृत्य केल्याबद्दल पोलिसांनी दोघांना अटक केले आहे.  मोहम्मद वसीम असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 294A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांन्ही माफी मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (हेही वाचा- दिल्ली मेट्रोमध्ये रील काढण्यासाठी मुलीने केला अश्लील डान्स; यूजर्स म्हणाले की, 'थोडी तरी लाज वाटू द्या', पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)