Corona Vaccination: आता WhatsApp वर बुक करू शकता कोरोना विषाणू लसीचा स्लॉट, अशी करता येईल नोंदणी

Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

दिवसेंदिवस लसीकरणांची गरज बघता आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर तुमचे लसीकरण स्लॉट बुक करू शकता. तुम्हाला फक्त MyGovIndia कोरोना हेल्पडेस्कवर 'बुक स्लॉट' पाठवायचे आहे. नंबरवरील OTP स्थापित करा. त्यानंतर काही सोप्या पर्यायांची माहिती भरा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement