Noida News: नोएडामध्ये चक्क होलिका दहनातील जळत्या निखाऱ्यांमध्ये मित्रांनी एकाला फेकले, दोन्ही पाय भाजले, पाहा व्हिडीओ ( Watch Video)

नोएडाच्या बिसरख पोलीस स्टेशन भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलांच्या एका घोळक्याने त्यांच्यातील एका मित्राला होलिका दहनानंतर जळत्या निखाऱ्यांत फेकून दिले. यामुळे मुलाचे दोन्ही पाय भाजले गेले आहेत.

Noida News: नोएडामध्ये चक्क होलिका दहनातील जळत्या निखाऱ्यांमध्ये मित्रांनी एकाला फेकले, दोन्ही पाय भाजले, पाहा व्हिडीओ ( Watch Video)
Photo Credit - Twitter

Noida News: नोएडातील बिसरख पोलीस स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलांच्या एका घोळक्याने त्यांच्यातील एका मित्राला होलिका दहनानंतर जळत्या निखाऱ्यात (Burning coal) फेकून दिले. यामुळे त्या मुलाचे दोन्ही पाय भाजले गेले असून तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. होळी (Holi )च्या काळात काही हुल्लडबाज अशी काही कामे करत असतात. ज्यामुळे त्यांच्या मित्रांनाच हानी पोहोचते. (हेही वाचा : Delhi Holi 2024: होळी खेळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क, अनेकजण जखमी; दिल्ली यथील घटना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2024 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).