Noida Crime: पैशांच्या व्यवहारावरून वाद, दारू खरेदी करणाऱ्याला वाईन शॉपमध्ये बेदम मारहाण (Watch Video)

या व्हिडिओवरुन पोलिसांनी केस दाखल करत दुकानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

Noida Crime

नोएडातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका वाईन शॉप मधला हा व्हिडिओ आहे. ज्या ठिकाणी काही दुकानातील कर्मचाऱ्यांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केली. या व्हिडिओवरुन पोलिसांनी केस दाखल करत दुकानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पैशाच्यावरुन ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)