नितीन गडकरी यांनी सांगितला उत्पन्नाचा नवा स्त्रोत, म्हणाले 'YouTube च्या माध्यमातून प्रतिमहिना कमावतो 4 लाख रुपये'

अनेक व्याख्याने मी ऑनलाईन दिली, जी यूट्यूबवर अपलोड केली गेली. मोठ्या Viewership यूट्यूब आता मला दरमहा 4 लाख रुपये देतं, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

Union Minister Nitin Gadkari | Photo Credits: ANI)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्पन्नाचा नवा स्त्रोत सांगितला आहे. ते सांगताना ते म्हणाले की, "कोविड काळात, मी दोन गोष्टी केल्या - मी घरी स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्याने दिली. अनेक व्याख्याने मी ऑनलाईन दिली, जी यूट्यूबवर अपलोड केली गेली. मोठ्या Viewership यूट्यूब आता मला दरमहा 4 लाख रुपये देतं."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement