International Yoga Day 2023: आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वतयारी निमित्त नवी दिल्लीत आज राष्ट्रीय योग महोत्सवाचा प्रारंभ

21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो.

Yoga Day 2023 | Twitter

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पूर्वतयारी निमित्त नवी दिल्लीत आज राष्ट्रीय योग महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने 9व्या योगादिनासाठी 100 दिवसांचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. दरम्यान केंद्रीय आयुषमंत्र्यांच्या हस्ते या राष्ट्रीय योग महोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. 21  jजून दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement