काल BJP तर्फे मागास वर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ झाले आंदोलन; दिल्या ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गीयांचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन

BJP (Photo Credits- Facebook)

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गीयांचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement