Y category security: केंद्र सरकारचा कुमार विश्वास यांना CRPF कव्हरसह Y श्रेणीची सुरक्षितता देण्याचा निर्णय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तान समर्थकांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या कुमार विश्वास यांच्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तान समर्थकांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या कुमार विश्वास यांच्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांना CRPF कव्हरसह Y श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)