World's Biggest Sand Art of Chariot: वाळू शिल्पकार सुदर्शन पट्टनाईक यांनी पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर साकारले जगातील सर्वात मोठे रथाचे सॅन्ड आर्ट

सुदर्शन पट्टनाईक यांनी यांनी पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर, जगातील सर्वात मोठे रथाचे सॅन्ड आर्ट साकारले

World's Biggest Sand Art of Chariot (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पट्टनाईक यांनी पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर, जगातील सर्वात मोठे रथाचे सॅन्ड आर्ट साकारले आहे. रथ यात्रेनिमित्त त्यांनी भगवान जगन्नाथच्या रथाचे 3 डी वाळूशिल्प तयार केले आहे. याची लांबी 43.2 फूट असून, ते 35 फूट रुंद आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement