World Health Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनी दिल्या खास शुभेच्छा

आज जागतिक आरोग्य संघटनेचा 71 वा वर्धापनदिन आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (7एप्रिल) जागतिक आरोग्य दिनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आरोग्य सेवकांप्रती आपली  कृतज्ञता अर्पण करत सार्‍यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement