FSSAI Launched New Provision: महिला आणि ट्रान्सजेंडर्सना अन्न व्यवसायामध्ये मिळणार समान अधिकार- एफएसएसआयचा निर्णय

ज्यामध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर्स उद्योजकांना अन्न व्यवसायात समान संधींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

Food प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ऑनलाइन अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली (FoSCoS) पोर्टलमध्ये ‘विशेष श्रेणी’ तयार केली आहे. ज्यामध्ये महिला आणि ट्रान्सजेंडर्स उद्योजकांना अन्न व्यवसायात समान संधींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)