Video- Woman Murders Husband and His Brother: कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून पत्नीने चालवली पतीवर गोळी, मदतीला धावलेल्या दीरालाही केलं ठार!

जमीनीच्या वादामध्ये पती कोणतीच भूमिका घेत नसल्याने पत्त्नीने थेट पतीवरच गोळ्या चालवल्या आहेत.

Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

उज्जैन मध्ये कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून पत्नीने पतीवर गोळी चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तिचा दीर भावाच्या मदतीला धावून आला त्याला देखील तिने गोळ्या घालून ठार केले आहे. ही घटना 1 जानेवारीची आहे. सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. जमीनीच्या वादामध्ये पती कोणतीच भूमिका घेत नसल्याने तिने हे पाऊल उचललं आहे. आरोपी महिलेची पोलिस चौकशी करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement