Winter Session 2021 of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर; सूत्रांची माहिती
मागील वर्षी कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते. पण यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 दिवसांचं असणार आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 दरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने आज ANI ने दिली आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते. त्यानंतर बजेट आणि मान्सून सेशन मध्येही कमी कालावधीसाठी सेशन घेण्यात आले होते.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement