COVID-19 Vaccine Covaxin Update: कोव्हॅक्सिनचा Emergency Use Listing मध्ये समावेश करण्यासाठी WHO ची 26 ऑक्टोबर रोजी बैठक

भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनचा Emergency Use Listing (EUL) मध्ये समावेश करण्यासाठी WHO ची तांत्रिक सल्लागार समिती 26 ऑक्टोबर रोजी बैठक घेणार आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनचा Emergency Use Listing  (EUL) मध्ये समावेश करण्यासाठी WHO ची तांत्रिक सल्लागार समिती 26 ऑक्टोबर रोजी बैठक घेणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना भारत बायोटेक सोबत काम करत आहे, अशी माहिती डब्ल्यूएचओ च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement