Lalbaugcha Raja 2022 Online Darshan Live For Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थी दिवशी लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन इथे घ्या थेट!

गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत लालबागचा राजा दहा दिवस भाविकांना दर्शन देणार आहे.

Lalbaugcha Raja 2022 First Look

लालबागचा राजा 2022 चं प्रथम दर्शन नुकतचं ऑनलाईन माध्यमातून झालं आहे. आता 31 ऑगस्ट पासून पुढील दहा दिवस बाप्पाचं थेट रांगेत मुख दर्शन, नवसाची रांंग या माध्यमातूनही भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण 5-6 तास रांगेत उभे राहून तुम्हांला दर्शन घेणं शक्य नसल्यास आता लालबागच्या राजाच्या फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनलवरूनही 24X7 ऑनलाईन दर्शन खुलं राहणार आहे.

लालबागचा राजा 2022 फर्स्ट लूक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now