West Bengal Assembly Election Results 2021: Asansol मध्ये TMC कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी जल्लोष टाळण्याच्या पोलिसांकडून सूचना
ममता दीदी सलग तिसर्यांदा पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना आता त्यांच्या कार्यकर्त्यांना जल्लोष टाळण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल मधील Asansol मध्ये TMC कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी जल्लोष टाळण्याच्या पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ranjit Kasle in Police Custody: बीड येथील निलंबित एसपी रणजित कासले पोलिसांच्या तब्यात
Low Marks in HSC: इयत्ता 12 वी परीक्षेत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल? घ्या जाणून
Mumbai Cybercrimes: वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरु केली 24/7 'डिजिटल रक्षक' हेल्पलाइन सेवा; मदतीसाठी कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकाल, जाणून घ्या नंबर्स
‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement