Accident Video: मिनीबस उलटून 10 प्रवासी जखमी, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचतकार्य राबवून जखमींना रामनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, एका जखमी महिलेला डॉक्टरांनी एका जखमी महिलेला उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला, अशी माहितीज म्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Accident Video

जम्मू कश्मीर उधमपूर जिल्ह्यात मिनीबस उलटल्याने 10 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचतकार्य राबवून जखमींना रामनगर येथील रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, एका जखमी महिलेला डॉक्टरांनी एका जखमी महिलेला उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला, अशी माहितीज जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)