Greater Noida Wall Collapsed: दादरी, ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे भिंत कोसळली, 2 जणांचा वेदनादायक मृत्यू - VIDEO

ग्रेटर नोएडाच्या दादरी शहरात मुसळधार पावसामुळे एका कॉलनीची सीमा भिंत जवळच्या झोपडपट्ट्यांवर पडली. या अपघातात झोपडीत झोपलेल्या एका पुरुष व महिलेचा मृत्यू झाला.

Photo Credit: X

Greater Noida Wall Collapsed:  ग्रेटर नोएडाच्या दादरी शहरात मुसळधार पावसामुळे एका कॉलनीची सीमा भिंत जवळच्या झोपडपट्ट्यांवर पडली. या अपघातात झोपडीत झोपलेल्या एका पुरुष व महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अब्दुल सफर आणि त्याची पत्नी सबिना या आसामचे रहिवासी आहेत.कॉलनीची भिंत यापूर्वीच कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे झोपडीच्या वरती भिंत पडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून तपास सुरू करण्यात आला आहे. हेही वाचा: Plaster of the Ceiling Collapsed in Diva: ठाण्यामध्ये खोलीत घराचं प्लॅस्टर पडल्याने एक महिला, पुरूष जखमी

 

दादरी, ग्रेटर नोएडा येथे पावसामुळे भिंत कोसळली

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now