Visakhapatnam Accident Video: विशाखापट्टणममध्ये ऑटो आणि लॉरीची भीषण धडक, आठ शाळकरी मुले जखमी

ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना लॉरीने धडक दिली. धडकेमुळे रिक्षा पलटी होऊन मुले जखमी झाली. जखमी झालेल्यापैंकी दोन मुलांची स्थिती गंभीर आहे.

Visakhapatnam Accident

बुधवारी विशाखापट्टणममधील संगम सरथ थिएटरजवळ शाळेला जात असताना ऑटो-रिक्षा आणि लॉरीची धडक होऊन आठ शाळकरी मुले जखमी झाली. शहरातील संगम शरत चित्रपटगृहाजवळ ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना लॉरीने धडक दिली. धडकेमुळे रिक्षा पलटी होऊन मुले जखमी झाली. जखमी झालेल्यापैंकी दोन मुलांची स्थिती गंभीर आहे.

 

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement