प्रियकर सचिनला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider Sachin video) सतत चर्चेत असते. या दोघांशी संबंधित सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्यांचा शेजारी (Sachin neighbour viral video). या महिलेने सचिन आणि सीमाबद्दल काय म्हटले आहे याचे मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत. तिनेच सचिनसाठी पहिल्यांदा म्हटले होते, 'लप्पू सा सचिन!' (Lappu Sa Sachin song video) हा शब्द सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आता त्या महिलेच्या शब्दांवर गाणे बनवण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)