VIDEO: कानपूरमध्ये चालत्या गाडीने घेतला पेट; रस्त्याच्या कडेला जळत्या गाडीचा व्हिडीओ व्हायरल (Watch)

कार चालक फतेहपूरहून कानपूरला येत असताना हा अपघात घडला.

कारला आग

कानपूरमध्ये अगदी रस्त्याच्या मधोमध एका कारला आग लागली आहे. या कारचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, रस्त्याच्या एका कडेला पेट घेत असलेली एक कार थांबली आहे. कार चालक आपला जीव वाचवत कसातरी कारमधून बाहेर आला. सांगितले जात आहे की कार चालक फतेहपूरहून कानपूरला येत असताना हा अपघात घडला. कारला नक्की कशी आग लागली याची ठोस माहिती समोर आली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement