Flights Struggle to Land in Chennai: शनिवारी फेंगल चक्रीवादळ (Cyclone Fengal) पुद्दुचेरीमध्ये दाखल झाल्यानंतर, रविवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुसर हवामान निर्माण झाले. क्रॉसवाइंड आणि खराब दृश्यमानतेमुळे विमानांना योग्य पद्धतीने उतरवण्यासाठी पायलट्सना मोठा संघर्ष (Flights Struggle to Land) करावा लागला. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, विमानाचे लँडिंग होताना आकाशात काळे ढग दाटले होते. विमान रनवेवर आले असताना पाटलयटने विमान खाली उतरवण्यास सुरूवात केली. मात्र, अंदाज चुकल्याने पायलटने पुन्हा विमान हवेत उडवले.
पायलटकडून लँडिंग चुकलं अन् विमान 2 वेळा रनवेवर आदळल
Abolsutely insane videos emerging of planes trying to land at the Chennai airport before it was closed off… Why were landings even attempted in such adverse weather? pic.twitter.com/JtoWEp6Tjd
— Akshita Nandagopal (@Akshita_N) December 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)