Video: फिरोजाबादमध्ये पोलीस कर्मचारी दिनेश मिश्रा यांच्यावर गुंडांनी झाडल्या गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू
गोळ्या झाडून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये गुंडांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशन अरांव भागात तैनात असलेले निरीक्षक दिनेश शर्मा तपासासाठी गेले होते पण परतत असताना अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांना शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळ्या झाडून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Rajasthan ATM Fire: माथेफिरू तरुणाने ATM मध्ये पेट्रोल टाकून पेटवले, CCTV फुटेज आले समोर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement