Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express रूळावरून घसरली; सुदैवाने सारे प्रवासी सुखरूप
रेल्वेच्या पुढल्या बाजूच्या लोको पायलट जवळच्या डब्ब्याची चाक रूळावरून सरकली आहेत.
Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express रूळावरून घसरली आहे. सुदैवाने सारे प्रवासी, कर्मचारी सुखरूप आहेत. हा अपघात गोव्यात Dudhsagar आणि Caranzol दरम्यान घडला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)