शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्याचे Varsha Gaikwad यांचे निर्देश
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. शालेय शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारणे, शाळेतून काढून टाकणे, निकाल रोखून ठेवणे, परीक्षेला बसू न देणे अशाप्रकारच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement