Video: वडोदरा मध्ये गरब्यात  ई-सिगरेट पिणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांचे 'धार्मिक भावना' दुखावणार्‍या  महिलांवरही खास टीम द्वारा करडी नजर ठेवण्याचे आदेश

वडोदरा मध्ये 'यूनाइटेड वे वेन्यू' गरब्यात ई-सिगरेट पिणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांचे 'धार्मिक भावना' दुखावणार्‍या महिलांवरही खास टीम द्वारा करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वडोदरा मध्ये  'यूनाइटेड वे वेन्यू'  गरब्यात  ई-सिगरेट पिणार्‍या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांचे 'धार्मिक भावना' दुखावणार्‍या  महिलांवरही खास टीम द्वारा करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. छेडखानीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या महिला पोलिस तैनात असतील त्यांच्याकडूनच या महिलांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement