Uttarakhand Rain: उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, हरिद्वारमध्ये रस्त्यावर साचले पाणी

याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

उत्तराखंडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने संपूर्ण उत्तराखंड जलमय झाले. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मुसळधार पावसामुळे हरिद्वारमधील रस्ते पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. मुसळधार पावसानंतर रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याने वाहने पाण्यात तरंगत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)