Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडच्या बियासीमध्ये बसमध्ये अडकला चालक, SDRFने वाचवले - Watch Video

दोन वाहनांच्या धडकेनंतर बसचा चालक सीटवरच अडकला. त्याने बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाहेर पडू शकला नाही

Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडच्या बियासीमध्ये बसमध्ये अडकला चालक, SDRFने वाचवले - Watch Video

उत्तराखंडमधील (Uttarakhand) बियासी (Byasi) येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली आहे. दोन्ही वाहनांच्या धडकेत बस चालक आत अडकला. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF) घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर चालकाला बसमधून बाहेर काढण्यात आले. वास्तविक, दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर बसचा चालक सीटवरच अडकला. त्याने बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफला कळवले. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यानंतर चालकाला कोणतेही इजा न होऊ देता बसमधून बाहेर काढले.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2023 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).