Fight Between Tourists And Boatmen: उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पर्यटक आणि नाविंकामध्ये तुफान हाणामारी (Watch Video)

व्हायरल झालेला व्हिडिओ नैनितालच्या मल्लीताल येथील बोट हाउस क्लब बोट स्टँडचा आहे.

Nanital Fight

उत्तराखंडमधील नैनिताल येथील पर्यटक आणि नाविकांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ नैनितालच्या मल्लीताल येथील बोट हाउस क्लब बोट स्टँडचा आहे. ज्यात दोन्ही बाजूंनी कशावरून वाद झाला हे समजले नाही. हे प्रकरण वाढल्यावर पर्यटक आणि खलाशी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मग काय, दोन्ही बाजूंनी लाथा-बुक्क्या सुरू झाल्या. मात्र, बराच गदारोळ झाल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement