Uttarakhand Accident: डेहराडूनमध्ये कार खोल खड्ड्यात पडली, 5 जणांचा मृत्यू, 1 जखमी
डेहराडूनच्या आयएमएस कॉलेजमध्ये शिकणारी चार मुले आणि दोन मुली मसुरीच्या सहलीवरून परतत होते त्यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मसुरी-डेहराडून रस्त्यावर कारचे नियंत्रण सुटून ती खोल खड्ड्यात पडल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळी ही घटना घडली जेव्हा डेहराडूनच्या आयएमएस कॉलेजमध्ये शिकणारी चार मुले आणि दोन मुली मसुरीच्या सहलीवरून परतत होते त्यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement