Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णाला हातगाडीवरुन हॉस्पिटलमध्ये नेले, व्हिडिओ व्हायरल
व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने एक व्यक्ती हातगाडीला रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये ढकलताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे एका रुग्णाला हातगाडीवर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातून रुग्णवाहिका मिळाली नसल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने एक व्यक्ती हातगाडीला रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये ढकलताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement