UPI चा धमाका; जानेवारी महिन्यात Google Pay, Phonepe आणि Paytm मिळून छप्पर फाड़ Transactions

भारताच्या Unified Payments Interface ने 8 बिलियन ट्रान्झॅक्शनचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण केला आहे.

UPI (Photo Credits-Facebook)

भारताच्या  Unified Payments Interface ने 8 बिलियन ट्रान्झॅक्शनचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण केला आहे. दरम्यान National Payments Corporation of India ने आज ट्वीट करत या व्यवहारामध्ये 13 लाख कोटींची उलाढाल झाली असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement