भारताच्या Unified Payments Interface ने 8 बिलियन ट्रान्झॅक्शनचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण केला आहे. दरम्यान National Payments Corporation of India ने आज ट्वीट करत या व्यवहारामध्ये 13 लाख कोटींची उलाढाल झाली असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
It's 8 Billion+ transactions in Jan`23! Make seamless payments from your mobile in real time with UPI. #upichalega @upichalega @UPI_NPCI pic.twitter.com/bNIVGW7SG5
— NPCI (@NPCI_NPCI) February 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)