Varanasi Ganga Aarti: वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरती, नववर्षासाठी जमली गर्दी, पाहा व्हिडिओ

गंगा आरती होत असून जय-जय कारच्या घोषणा दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आज नविन वर्षाच्या पुर्वसंध्येला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर दररोज संध्याकाळी गंगा आरती केली जाते. दररोजप्रमाणे रविवारीही दशाश्वमेध घाटावर गंगा आरती झाली. आरतीसाठी मोठी गर्दी दिसून आली. गंगा आरती होत असून जय-जय कारच्या घोषणा दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  आज नविन वर्षाच्या पुर्वसंध्येला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now