उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा

भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी 8 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात पूजा केली. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अयोध्येत श्री राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन (Inauguration of Ram Temple) 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी 8 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now