UP cabinet meet in Ayodhya: उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाची अयोध्येत बैठक (Watch Video)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अयोध्या येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक ऐतिहासीक असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर पोस्टमध्ये म्हटले आहे. या बैठकीचा एक व्हिडिओही हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी अयोध्या येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक ऐतिहासीक असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर पोस्टमध्ये म्हटले आहे. या बैठकीचा एक व्हिडिओही हँडलवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये मंत्रिमंडळातील मंत्री बसल्याचे दिसतात. मात्र, व्हिडिओलाआवाज नसल्याने ते काय बोलत आहेत अथवा कोणत्या विषयावर चर्चा करत आहेत. याबातब स्पष्ट माहिती मिळत नाही. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची अयोध्येत बैठक भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement