संयुक्त राष्ट्र लॉनमध्ये Dr S Jaishankar आणि António Guterres यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण (Watch Video)

प्रख्यात कारागीर पद्मश्री पुरस्कारप्राप्त रामसुतार यांनी बनवलेली ही प्रतिमा भारताने संयुक्त राष्ट्रांना भेट म्हणून दिली आहे.

महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्र लॉनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. प्रख्यात कारागीर पद्मश्री पुरस्कारप्राप्त रामसुतार यांनी बनवलेली ही प्रतिमा भारताने संयुक्त राष्ट्रांना भेट म्हणून दिली आहे. रामसुतार यांनीच गुजरातमध्ये स्थापन केलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची रचना केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement