'Bharat Ratna' जाहीर झाल्यानंतर LK Advani यांचं अभिनंदन करण्यासाठी Nitin Gadkari पोहचले भेटीला!

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा लालकृष्ण आडवाणींसोबतच कर्पूरी ठाकुर यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे.

'Bharat Ratna' जाहीर झाल्यानंतर  LK Advani यांचं अभिनंदन करण्यासाठी Nitin Gadkari पोहचले भेटीला!
Nitin Gadkari | Twitter

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर आज नितिन गडकरी यांनी दिल्ली मध्ये त्यांची राहत्या घरी भेट घेतली. 96 वर्षीय अडवाणी वयोमनानुसार थकल्याने अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित होते. मात्र त्यांनी अयोध्या-बाबरी प्रकरणानंतर देशातील हिंदूंना जागृत करण्याचं काम केले. काल जेपी नड्डा, अमित शाह यांनीही अडवाणींची भेट घेतली होती. Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती! 

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2024 03:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).