कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

Work From Home | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. उपसचिव पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांसाठी हा नियम आजपासून लागू करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement